Mumbra Train Accident
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
- 
                                              Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर- Wednesday June 25, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
 मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना आधीच होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं?- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
 Mumbai Mumbra Train Accident : मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेनं या अपघाताबाबतचा इशारा यापूर्वी दिला होता. तो इशारा प्रशासमानं गांभीर्यानं घेतला असता तर कदाचित हा अपघात टळला असता तर... -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              New Local Design : लोकलच्या रचनेत मोठे बदल होणार, नवे फिचर्स कसे असतील, कधीपासून रुळावर येणार?- Tuesday June 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
 मुंबईत वर्षाचे दहा महिने उकाडा असतो. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांना गुदमरायला होईल, अशी भावना रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा- Monday June 9, 2025
- NDTV
 MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप- Monday June 9, 2025
- NDTV
 Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              7 वर्षापूर्वी लोकलमधून पडली, 42 लाखांचा खर्च, रेल्वेने मात्र वाऱ्यावर सोडलं, वैद्य कुटुंबीयांची आपबिती- Monday June 9, 2025
- Written by Rahul Jadhav
 या दुर्घटनेनंतर रेल्वेने आमची साधी विचारपूस केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. आम्ही जेव्हा रेल्वेला सांगितले तेव्हा आमचीच उलटपक्षी तपासणी केली. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Train Accident : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?- Monday June 9, 2025
- NDTV
 Automatic Door Closing System for Mumbai Local Train : निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Local Accident: 'पारसिक बोगद्याजवळील त्या खांबांनी जवळपास 1000 बळी घेतले असतील', जितेंद्र आव्हाडांची रेल्वेवर टीका- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
 दिवा लोकल सुरु केल्यास कळवा- मुंब्रा आणि पुढे प्रवाशांवरील ताण कमी होईल. दिवा-मुंब्रा-कळवा येथील नागरिकांची सोय होईल. गंभीर अपघात होत असाताना रेल्वेने विचार करणे गरजेचं आहे, असं आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Local Accident: मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटना! CM फडणवीस, शरद पवारांची प्रतिक्रिया; मोठी मागणी केली- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
 रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
 Mumbai Train Passenger Death Report: आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Railway Accident: मुंब्रा स्थानकातील तो जीवघेणा 'टर्निंग पॉईट', 5 जणांच्या मृत्यूला ठरला कारणीभूत?- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
 Mumbai Local Accident : मुंब्रा स्थानकात दोन्ही बाजूने अशी धोकादायक वळण आहेत. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेसंबंधित योग्य तो अभ्यास करुन उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              CR Accident : बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?- Monday June 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
 दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Mumbra Train Accident: मुंबई लोकलचे दार बंद होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
 Mumbai Local Train Accident Update: ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.याच्यात आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फीट माध्यमातून दरवाजे लावणार आहेत. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com