जाहिरात

Mva Sabha

'Mva Sabha' - 8 News Result(s)
  • लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं

    लोकसभा निवडणूक होणार? अर्जुनाचं उदाहरण दिलं, पुढचं लक्ष्य काय तेच पवारांनी सांगितलं

    मविआमध्ये अजूनही विधानसभेचे जागा वाटप झालेले नाही. पण येत्या काही दिवसात ते होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

  • मविआत जागा वाटपाचा तिढा? '10 जागा द्या नाही तर...' अबू आझमींचं मोठं वक्तव्य

    मविआत जागा वाटपाचा तिढा? '10 जागा द्या नाही तर...' अबू आझमींचं मोठं वक्तव्य

    एकीकडे मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, त्यात आता घटक पक्षांनीही उडी घेतली आहे.

  • Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती

    Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती

    मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती लागला आहे.

  • '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.

  • मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या

    मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या

    MVA Seat Sharing Formula : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेलं महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर झालंय.

  • महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आज संयुक्त पत्रकार परिषद; कोण किती जागा लढवणार?

    महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आज संयुक्त पत्रकार परिषद; कोण किती जागा लढवणार?

    लोकसभेतील महायुतीचं आव्हान लक्षात घेता शरद पवारांनी अनेक मतदारसंघात राजकीय खेळी करीत सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरेही आपल्या प्रचार सभांमध्ये पक्ष फुटी, गद्दार सरकार, खोके सरकार म्हणत महायुतीविरोधात टीकास्त्र सोडलं.

  • Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

    Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

    महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे या पाच दिवसात राज्यातील विविध भागात निवडणूका पार पडणार आहेत. याशिवाय 4 जूनला मतमोजणी होणार आहे. 

  • भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर

    भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर

    ज्या कृपाशंकरसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याचेही नाव लिस्टमध्ये मोदींच्यासोबत आहे. पण ज्या गडकरींनी महाराष्ट्रात भाजपसाठी भूमी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं मात्र नाव नाहीय. त्यामुळेच गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा आम्ही तुम्हाला MVA कडून निवडूण आणू. गडकरीजी त्यांना दाखवा की महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही’

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;