Nagpur Latest News
-
{
- All
- बातम्या
-
Nagpur News: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश; नागपुरात खळबळ
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
दुर्दैवी बाब म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: भररस्त्यात गाडी थांबवून हल्ला, शिवसेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखाची निर्घृण हत्या, नागपुरात खळबळ
- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Crime: सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.
-
marathi.ndtv.com
-
GBS Death: जीबीएसने चिंता वाढवली! नागपुरात तिसरा, सांगलीत पहिला बळी; राज्यात मृतांचा आकडा किती?
- Saturday February 22, 2025
- Written by Gangappa Pujari
सध्या नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात एक लहान मूल आणि दोन प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. या वर्षातील जीबीएसमुळे मेडिकलमधील हा तिसरा मृत्यू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: मोठा गुंड कोण? म्हणत राडा; तुरुंतागून सुटलेल्या कुख्यात भाईला संपवलं, शहरात खळबळ
- Monday February 17, 2025
- Written by Gangappa Pujari
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिक चौबे असे या मृत तरुणाचे नाव असून या हत्येप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 'खाकी वर्दी'तली माणुसकी! रागाने घर सोडलेल्या 'बर्थडे बॉय'ची शोधाशोध अन् पोलिसांकडून सेलिब्रेशन; हृदयस्पर्शी घटना
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलीस काकांनी स्वतः मोठ्ठा केक बोलावून त्याचा वाढदिवस साजरा केला. खाकी वर्दीतल्या या माणुसकीचे आणि संवेदनशील मनाचे दर्शन देणारी ही घटना नागपूरमध्ये घडली.