Narayan Rane Controversy
- All
- बातम्या
-
Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
- Saturday June 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bharat Gogawale : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane: 'मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो...', मुख्यमंत्र्यानंतर नारायण राणेंनीही मुलाला फटकारले
- Wednesday June 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Narayan Rane on Nitesh Rane :आज (11, जून) नारायण राणे धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
-
marathi.ndtv.com
-
वार पलटवार! 'मी उपरकरांना घरासाठी पैसे दिले, तेली दुकानात पुड्या बांधायचा' राणेंनी सर्वच काढलं
- Sunday October 27, 2024
- Written by Rahul Jadhav
सावंतवाडीतून राजन तेली विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर उपकरांनी तेलींना साथ देण्याचे ठरवले आहे. या दोघांनी ही नारायण राणेंसह त्यांच्या दोन्ही मुलांवर हल्लाबोल करत राणे काय आहेत हेच जाहीर पणे सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
नारायण राणेंनी मान्य केली चुक, म्हणाले नितेशचं ते वक्तव्य चुकीचं पण...
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे
- Friday August 30, 2024
- Written by Rahul Jadhav
सिंधुदुर्गात 30 वर्षापूर्वी झालेल्या राजकीय हत्येची चर्चा पुन्हा एकदा होवू लागली आहे. ती हत्या होती काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची. त्यांचेच पुतणे वैभव नाईक आता मालवणचे आमदार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अखेर जुळले सूत; तब्बल 10 वर्षांनी राणे-केसरकरांची सावंतवाडीतील निवासस्थानी भेट
- Sunday April 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंच्या कणकवली निवासस्थानी दाखल होत मैत्रीच एक पाऊल पुढे टाकला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी दाखल होत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली.