Nashik Loksabha News
- All
- बातम्या
-
'पैसे घेऊन मतदान न करणे गुन्हा नाही' माजी आमदाराचा अजब सल्ला
- Saturday April 27, 2024
- Written by Rahul Jadhav
लक्ष्मी आली घरा तर, परत कशाला करा?' पुन्हा अशी संधी येणे नाही. असं वक्तव्य माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. मात्र त्या पुढे त्यांनी केलेल्या वक्तव्या वरूनही सर्वच जण आवाक झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?
- Friday April 12, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.
- marathi.ndtv.com
-
हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार? नाशिक शिंदेंच्या हातातून जाणार?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कट केला. त्यानंतर दुसऱ्या हेमंतबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हेमंत पाटलांनंतर हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.