Nashik Vidhansabha
- All
- बातम्या
-
46 वर्ष, 10 विधानसभा, 3 लोकसभा निवडणुका; एक पक्ष अन् एक झेंडा हाती घेतलेला निष्ठावंत
- Friday November 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महविकास आघाडीकडून त्यांना शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. खासदारकी चालून आली असताना गावित यांनी पक्षनिष्ठा, तत्व व विचारधारेला बांधील राहत नम्रपणे ही ऑफर नाकारली.
- marathi.ndtv.com
-
'भुजबळांवर एवढं प्रेम का?' शिंदे गटाचा राष्ट्रवादीला सवाल; ऐन प्रचाराच्या धामधुमीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!
- Tuesday November 5, 2024
- Reported by Gangappa Pujari
एकीकडे विधानसभेचा प्रचार रंगात आला असतानाच महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाशिकमधील नांदगाव मतदार संघामध्ये समीर भुजबळ यांच्या उमेदवारीविरोधात शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीला निवडणुकीदरम्यान मोठा धक्का, डॉ. हिना गाविता यांचा भाजपला रामराम
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar Politics : बंडखोरीमुळे पक्षाचे प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या चर्चेच्या चक्रात ठाकरे गटाची यादी आली, 12 ठिकाणी उमेदवार ठरले
- Wednesday October 23, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे 12 उमेदवार निश्चित केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं, आता...' दादांचा वादा अन् आवाहनही
- Thursday August 8, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्या योजना जाहीर झाल्या आहेत त्या सरकार आल्यानंतर पुढच्या काळात सुरू राहातील हा दादाचा वादा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नरहरी झिरवाळांचे पुत्र शरद पवारांच्या मंचावर, चर्चांना उधाण
- Tuesday July 23, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.