Ncp Bjp
- All
- बातम्या
-
अनिल देशमुखांवर हल्ला, चित्रा वाघ यांनी फोटो बाहेर काढला, म्हणाल्या 'हा फोटो काळजीपूर्वक पाहा!'
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांना थोडं वेगळं वाटतय. त्यांनी काही फोटो समोर आणले आहेत.
- marathi.ndtv.com
-
नणंद विरुद्ध भावजय संघर्ष रंगणार! 'रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का? रक्षा खडसेंनी स्पष्ट सांगितलं
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रोहिणी खडसे यांच्या भावजयी रक्षा खडसे यांनी मात्र रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे म्हणत नणंदेविरोधात कंबर कसली आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचे 289 उमेदवार रिंगणात, 3 ठिकाणी परस्परांशी लढत, वाचा सर्व उमेदवारांची यादी
- Tuesday October 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सत्तारुढ महायुतीनं 286 विधानसभा मतदारसंघात 289 उमेदवार उभे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी फोन, अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पुण्यातील भाजपा उमेदवाराची माघार
- Tuesday October 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vadgaon Sheri, Pune : पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदासंघातील अंतर्गत मतभेद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
CSDS Report- पायाभूत सुविधा आणि योजनांमुळे महायुतीला कौल?
- Monday October 28, 2024
- NDTV
गेल्या अनेक वर्षात बघायला मिळाली नव्हती अशी चुरशीची निवडणूक यंदा पाहायला मिळेल असे भाकीत वर्तवले जात आहे. जिंकणार कोण? महायुती का महाविकास आघाडी असा प्रश्न सर्वसामान्य मतदार, पत्रकार आणि राजकीय घडामोडींमध्ये रस असलेली मंडळी एकमेकांना विचारून उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
- marathi.ndtv.com
-
रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजप आपले नेते राष्ट्रवादीत का पाठवतेय? अजित पवारांवर भाजप नेत्यांना उमेदवारी देण्याची वेळ का?
- Friday October 25, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवार गटालाही दोन पावलं मागे घेत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक हादरा बसणार, बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार?
- Friday October 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. हे धक्के ताजे आहेत.
- marathi.ndtv.com
-
महामंडळं दिली, पण भाजप, राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यांनी नाकारली, आता थेट मैदानात उतरणार?
- Friday October 18, 2024
- Written by Rahul Jadhav
27 महामंडळावरच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात कोणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष करत, कोणाला सदस्यपद देण्यात आले. असं असलं तरी 4 बड्या नेत्यांनी महामंडळे नाकारली आहेत.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.
- marathi.ndtv.com
-
Pune Politics : हर्षवर्धन पाटील 'या' दिवशी तुतारी हाती घेणार, ठिकाणही ठरलं
- Friday October 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जयंत पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.