Ncp Nagpur
- All
- बातम्या
-
अजित पवार नॉट रिचेबल, छगन भुजबळ अधिवेशन सोडून मतदारसंघात; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
- Tuesday December 17, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असतानाच अजित पवार गायब झाले आहेत. छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने ते दूर आहेत का याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआ सरकारमध्येही मंत्रिपद, शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री; आदिती तटकरे पुन्हा शपथविधीच्या मंचावर
- Sunday December 15, 2024
- Written by NDTV News Desk
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघात जिंकून आमदार झाल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
दिग्गजांना वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी, पण अजित पवारांनी ठेवली मोठी अट
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षातील जेष्ठ सदस्यांना मंत्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या ऐवजी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं असलं तरी त्यांच्या समोर अजित पवारांनी एक मोठी अट ठेवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Narhari Zirwal : सरपंच ते आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्रिपदी वर्णी... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द
- Sunday December 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Narhari Zirwal Profile : दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 2009 साली अवघ्या 149 मतांनी पराभूत झाले होते. या पराभवातून सावरून त्यांना नव्याने सुरुवात केली, त्यानंतर मागे सलग तीन वेळा आमदार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
वारसदार, अजितदादा! साहेबांचे 10 आमदारही फुटणार? 'त्या' बॅनरमुळे रंगल्या चर्चा
- Monday November 25, 2024
- NDTV
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 41 जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त १० जागा मिळाल्या. या विजयाने काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत अजित पवार यांनी बाजी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल देशमुखांवर हल्ला, चित्रा वाघ यांनी फोटो बाहेर काढला, म्हणाल्या 'हा फोटो काळजीपूर्वक पाहा!'
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांना थोडं वेगळं वाटतय. त्यांनी काही फोटो समोर आणले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीत फायदा नेमका कोणाला झाला? मित्र पक्षांमधील राजकारणाच्या सुरस कथांनी डोकं गरगरेल
- Thursday October 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
23 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तीनही पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागा लढवण्यासंदर्भात एकमत झालं आहे असे जाहीर करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
'बाबा वाघ तर मी वाघीण, वाघीण जास्त घातक' धर्मरावबाबांच्या लेकीचं पहिलचं भाषण गाजलं
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी अखेर वडीलांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वेळी भाग्यश्री यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुलीला नदीत फेकून द्या म्हणणाऱ्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीनं घेतला मोठा निर्णय
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
आदिवासी विकास मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवारां बरोबर आहेत. त्यांची कन्याच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.