Ncp News Today
- All
- बातम्या
-
Pune News: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, महिला डॉक्टरचा केला विनयभंग!
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या विभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. याच वादातून एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: "अकोल्यातील लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज...", प्रचारसभेत CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान!
- Sunday January 4, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्यात महायुतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिणींबाबत मोठं विधान केलं आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची माहिती वाचा
- Friday January 2, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज 2 जानेवारीला पार पडली. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे. किती उमेदवारांनी अर्ज घेतले मागे? वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
- Written by Naresh Shende
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Amaravati News : आमदार संजय खोडकेंना कारची धडक; मणक्याला बसला मार, हॉस्पिटलमधून दिला 'हा' संदेश, पाहा Video
- Saturday December 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amaravati News : अमरावतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला असून यात ते जखमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : "माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं…", अजित पवारांनी केले शरद पवारांचं तोंड भरून कौतुक
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit pawar on Sharad Pawar : बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : एकनाथरावांना मला सांगायचं आहे... नाराज अजित पवारांनी सर्वांसमोरच सुनावलं
- Saturday May 3, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Eknath Shinde एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्ही 'पिंक' झालात आणि घाबरून का गेलात?' कार्यकर्त्याचा अजित पवारांना झणझणीत सवाल
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar : अजित पवारांना बारामतीमधील कार्यकर्त्यानं लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
-
marathi.ndtv.com
-
Vanraj Andekar : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे पुन्हा हादरलं, खुनाचं धक्कादायक कारण
- Monday September 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
वनराज आंदेकर याच्या टोळीचं नाना पेठ परिसरात वर्चस्व आहे. तो गँगस्टर बंडू आंदेकर यांचा मुलगा आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
- Thursday August 22, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?
- Wednesday August 7, 2024
- Written by NDTV News Desk
अशातच निवडणूक तयारीसाठी कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं असतानाच आता आज शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा.