Ncp Party Symbol
- All
- बातम्या
-
अजित पवारांना महत्वाचे आदेश, ठाकरे मात्र वेटिंगवर! सेना- राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह प्रकरणात मोठी अपडेट
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
अजित पवार यांना दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह रद्द करून विधानसभा निवडणूकीत त्यांना नवीन चिन्ह द्यावं या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
EC On Sharad Pawar Party Symbol : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हात बदल; निवडणूक आयोगाने 'ती' मागणी फेटाळली
- Tuesday October 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Sharad Pawar Group : पिपाणी (Trumpet) चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी शरद पवार गटाने केली होती. बॅलेट युनिटमधील पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे, असं म्हणत राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांमुळे 'अच्छे दिन'; तुतारी वादक अनिकेत गुरवने सांगितला कसा घडला बदल
- Friday April 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाची सुरुवात तुतारी फुंकून केली जात होती. मात्र सद्यपरिस्थितीत या लढाईतील शस्त्रांची जागा निवडणूक आणि मतांनी घेतली आहे. शरद पवार यांच्या नव्या पक्षाला तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह मिळाल्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या तुतारी वादकांना महत्त्व प्राप्त झालंय.