Ncp Vs Bjp
- All
- बातम्या
-
पुणे पाठोपाठ इंदापुरात धमाका! राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपच्या गळाला, मंत्री दत्ता भरणेंचं राजकारण संपवणार?
- Saturday January 17, 2026
- Written by Naresh Shende
पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं असून पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढत आहे. अशातच इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, महिला डॉक्टरचा केला विनयभंग!
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या विभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. याच वादातून एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
- Written by Naresh Shende
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: महायुती तुटली! फडणवीसांनी थेट घोषणाच केली, महापालिका निवडणूक घोषणेनंतर मोठी घडामोड
- Monday December 15, 2025
- Written by Rahul Jadhav
या महापालिका निवडणुकीत शिवसेना आमच्या सोबत सगळ्याच ठिकाणी असेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार
- Tuesday July 23, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
BJP vs NCP : जेमतेम 3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
इंदापूरात महायुतीत फुट? पाटील विरुद्ध भरणे बॅनरवॉर रंगले, एकमेकांना डिवचले
- Thursday July 4, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर जोरदार सुरू आहे. त्यामुळे इंदापूर जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांची असणार हे निश्चित आहे.
-
marathi.ndtv.com
-
माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?
- Tuesday June 18, 2024
- Written by Rahul Jadhav
अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.