Ndtv Maharashtracha Jahirnama
- All
- बातम्या
-
NDTV Maharashtracha Jahirnama : महायुतीचं जागावाटपाचं सूत्र कसं असेल? आशिष शेलारांनी सांगितलं कोण किती जागा लढवणार?
- Sunday October 27, 2024
Ashish Shelar in NDTV Conclave : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याचं आम्ही चिंतन केलं आणि त्यातून आम्ही बाहेर आलो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला तो म्हणजे फेक नरेटिव्हचा, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : वरळी मतदारसंघ का निवडला? संदीप देशपांडेंनी सविस्तर सांगितलं
- Sunday October 27, 2024
Sandeep Deshpande in NDTV Conclave : मात्र गेल्या पाच वर्षात वरळीचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. वरळीचे प्रश्न मार्गी लागायला हवे होते ते लागले नाहीत. वरळीकरांना दिलासा मिळायला हवा होता, तसं काहीच इथे झालं नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : लाडक्या बहिणीचा महायुतीतील लाडका भाऊ कोण? सुनील तटकरे कुणाचं नाव घेतलं?
- Sunday October 27, 2024
Sunil Tatkare in NDTV Conclave : यावेळच्या निवडणुकीतील वातावरण वेगळं आहे. मात्र मतदाराला गृहीत धरण्यासाठी मोठी चूक असणार आहे. मागच्या चुका दुरुस्त करुन अधिक ताकदीने आम्ही समोर जात आहोत, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : युगेंद्र पवारांसमोर उमेदवार देणे टाळता आलं असतं का? रुपाली चाकणकरांनी म्हटलं...
- Sunday October 27, 2024
Rupali Chakankar in NDTV Maharashtracha Jahirnama : देशाला काय हवं हे जनतेच्या माध्यामातून ठरवलं जातं. उमेदवार देणे टाळता आलं असतं. मात्र उमेदवार देणे टाळण्यापेक्षा ज्या व्यक्तीने बारामतीचा विकास केला, महाराष्ट्राला चागलं व्हिजन दिलं ती व्यक्ती बारामतीतून येते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट
- Sunday October 27, 2024
Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाची ठिणगी कधी पडली? याची एक्सक्लुझिव्ह माहिती देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी' च्या खास कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जरांगे फॅक्टरचा सामना कसा करणार? देवेंद्र फडणवीसांनी 'NDTV मराठी' वर सांगितला फॉर्म्युला
- Sunday October 27, 2024
मराठवाड्यात महायुतीला विशेषत: भाजपाला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठीवरील महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमात या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य
- Sunday October 27, 2024
Sanjay Raut in NDTV Conclave : न्यायालयाचा दहा वर्षातील अनुभव सांगतो, आम्ही त्यांच्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही. आपले न्यायधीश फार मोठ्या गप्पा मारतात, तत्वज्ञान शिकवतात. मात्र निवृत्तीनंतर त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Conclave:'आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो' प्रकाश आंबेडकर थेट बोलले
- Sunday October 27, 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र
- Sunday October 27, 2024
Chagan Bhujbal in NDTV Conclave : लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार आलं तर बंद होईल. महायुती सरकार आलं तर ही योजना सुरु राहील ही हमी आम्ही देतो. कारण आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देणार नाही. लोक आम्हाला बाहेर फिरु देणार नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtracha Jahirnama Highlights : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार - नाना पटोले
- Sunday October 27, 2024
महाराष्ट्राचा जाहीरनामा, NDTV मराठी Conclave : राज्याच्या उन्नतीसाठी सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचा काय प्लान आहेत? याची उत्तरं कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांनी थेट दिली.