Nepal Bus Accident
- All
- बातम्या
-
नेपाळ बस दुर्घटनेत जळगावातील 24 जणांचा मृत्यू, वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार
- Friday August 23, 2024
Nepal Accident : मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये बस नदीत कोसळून भीषण अपघात, 14 भारतीयांचा मृत्यू
- Friday August 23, 2024
Nepal Bus Accident : अपघातग्रस्त बस गोरखपूरची होती आणि पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहारा येथे महामार्गावरून हा अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
नेपाळमध्ये 2 बसवर दरड कोसळली, बस गेल्या नदीत वाहून, 60 जण बेपत्ता
- Friday July 12, 2024
नदीला पुर आला असल्याने या दोनही बस वाहून गेल्या. या बसमध्ये जवळपास 60 प्रवाशी प्रवास करत होते. हे सर्व प्रवाशी आता वाहून गेले असून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही.