New Gst Rate
- All
- बातम्या
-
GST Rate Cut Complain: जीएसटी कपातीनंतरही वस्तू स्वस्त मिळत नाहीत? कुठे आणि कशी करायची तक्रार,वाचा सविस्तर
- Monday September 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
GST Rate Cut Complain: एखादा दुकानदार तुम्हाला नवीन किमतीने वस्तू देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
-
marathi.ndtv.com
-
New GST Rates: आता विमा पॉलिसीवर 0% जीएसटी; ‘या’ तारखेपासून घेतला तरच होईल फायदा, जाणून घ्या सर्वकाही
- Monday September 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
New GST Rate 2025 :सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. आज, 22 सप्टेंबरपासून GST 2.0 लागू झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
GST 2.0: जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल; आजपासून काय स्वस्त आणि काय महाग होणार?
- Monday September 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नव्या धोरणानुसार, जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब 5% आणि 18% निश्चित करण्यात आले आहेत. तर, तंबाखू, दारू आणि एरेटेड ड्रिंक्स यांसारख्या वस्तूंवर 40% इतका टॅक्स लागू राही
-
marathi.ndtv.com
-
Amul Price Cut: अमूलकडून ग्राहकांना 'दिवाळी' भेट: बटर, चीजसह 700 हून अधिक उत्पादने स्वस्त, जाणून घ्या नवे दर
- Saturday September 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amul Price Cut: गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) अर्थात 'अमूल'ने अमूलने देशभरातील ग्राहकांना एक मोठी 'भेट' दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
New Bike Price: Royal Enfield, Hero, TVS सह अनेक दुचाकी 22 हजार रुपयांपर्यंत स्वस्त, सर्व किंमती इथे पाहा!
- Thursday September 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
New Bike Prices After GST Cut: नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्तानं दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! 22 सप्टेंबरपासून दुचाकींच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
New GST Rates: बाहेर जेवायला जाताय? आता तुमचा खिसा जास्त रिकामा होणार नाही! वाचा कसा होणार तुमचा फायदा
- Wednesday September 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
New GST Rates for Restaurants in India : तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि तुम्हाला नेहमी बाहेर जेवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे!
-
marathi.ndtv.com
-
GST : दारुवर किती टॅक्स? सिगारेट-तंबाखूपासून कोल्ड्रिंक्स चाहत्यांना मोठा झटका, GST चा खिशावर काय परिणाम होईल?
- Thursday September 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
New GST Rates : जर तुम्ही कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST परिषदेची आजपासून बैठक, Tax स्लॅब कमी करण्यावर घेणार निर्णय; किराणा सामानापासून कारपर्यंत काय स्वस्त होणार?
- Wednesday September 3, 2025
- Meenal Dinesh Gangurde
GST Council Meeting 2025: नव्या बदलांमुळे सण-उत्सव काळात शॉपिंग अधिक स्वस्त होऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Next-Gen GST: अन्नपदार्थ आणि औषधे स्वस्त होणार? टीव्ही, एसी, फ्रीज यासारख्या वस्तूंच्या किमतीही बदलणार?
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New GST Rates: सध्या 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब आहेत. याऐवजी आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असू शकतात. ऑनलाइन गेमिंग, सिगारेट, गुटखा यांसारख्या 'डीमेरिट गुड्स'वर मात्र 40 टक्क्यांपर्यंत मोठा कर दर लागू केला जाऊ शकतो.