जाहिरात

Nitish Kumar News

'Nitish Kumar News' - 5 News Result(s)
  • NDA च्या संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरूवात, 9 जून रोजी होणार शपथविधी

    NDA च्या संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरूवात, 9 जून रोजी होणार शपथविधी

    सध्या एनडीएची संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून यावेळी घटकपक्षातील सर्व पक्ष उपस्थित आहेत.

  • कशी असेल पीएम मोदींची नवी टीम, कोण कोण होणार मंत्री? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

    कशी असेल पीएम मोदींची नवी टीम, कोण कोण होणार मंत्री? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

    एम मोदींच्या नव्या टीममध्ये कोण असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. (PM Modi New Cabinet) कोण मंत्री होणार ? पुन्हा जुन्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळेल की, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.

  • 'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला

    भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यांना सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

  • मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

    मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

    Patna JDU Leader Murder: जेडीयू नेत्याच्या हत्येचे वृत्त समजताच आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती देखील पुनपुन येथे दाखल झाल्या आणि त्यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

  • बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप फिक्स, चिराग पासवानकडे 5 जागा, जेडीयूला किती?

    बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप फिक्स, चिराग पासवानकडे 5 जागा, जेडीयूला किती?

    पशुपती पारस यांना एकही लोकसभेची जागा न सोडता त्यांना राज्यपालपदाची ऑफर भाजपनं दिल्याचं कळतं आहे. त्यांचा मुलगा प्रिंस राज हा समस्तीपूरचा आमदार आहे. त्याला बिहारमध्ये मंत्री केलं जाणार आहे. शेवटी एनडीएचं जे जागा वाटप झालेलं आहे त्यानुसार रामविलास पासवान यांचा उत्तराधिकारी म्हणून चिराग पासवान यांच्यावरच शिक्कामोर्तब झालेलं दिसतं आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;