Online Fraud News
- All
- बातम्या
-
Ladki Bahin Yojana e-KYC: एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! अर्ज भरताना घ्या 'ही' खबरदारी
- Wednesday September 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Ladki Bahin Yojana e-KYC: राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) अनिवार्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Cyber Fraudफेसबुकवर भेटल्या चारचौघी, आजोबांची रिकामी झाली तिजोरी; 9 कोटी गमावल्याने जडला स्मृतीभ्रंश
- Friday August 8, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
Mumbai Cyber Fraud: आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्या वृद्धाला मोठा धक्का बसला आणि त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले
-
marathi.ndtv.com
-
Online Fraud: डेटिंग अॅपवरचा नाद नडला; WhatsApp वर गोड बोलून वृद्धाची 73.72 लाखांची फसवणूक
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
Online Scam : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते मे 2024 दरम्यान 'बंबल' (Bumble) या डेटिंग अॅपवरून पीडिताची झिया नावाच्या महिलेच्या संपर्कात ओळख झाली.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?
- Wednesday June 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांची सायबर फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वसईतील संतोष अच्युत शेंडे या सेवानिवृत्त प्राध्यापकांना WhatsApp व्हिडिओ कॉल करून, आपण पोलीस आणि TRAIचे अधिकारी असल्याचे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
सोशल मीडियावर 'वर्क फ्रॉम होम'च्या आकर्षक संधीच्या नावाखाली एका महिलेची तब्बल 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud : WhatsApp वापरताना काळजी घ्या; एका फोटोमुळे होऊ शकतं बँक खातं रिकामं
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
WhatsApp Photo Scam: सायबर गुन्हेगार मॅलवेअरने भरलेले फोटो पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जेव्हा एखादा युजर त्या फोटोवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या नकळत फोनमध्ये धोकादायक सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलवेअर इन्स्टॉल होतात.
-
marathi.ndtv.com
-
Online Fraud: आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यात 1 कोटींची फसवणूक, सहकार क्षेत्रात खळबळ, प्रकरण काय?
- Friday April 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Pandharpur Abhijit Patil News: धाराशिव येथील याच कारखान्यात एकाची तब्बल 1 कोटी दहा लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sagar Karande News: महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Sagar Karande Cyber Fraud: सागर कारंडेंकडून 61 लाख रुपये उकळण्यात आलेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jumped Deposit Scam: UPI पिन टाकताच रिकामं होईल अकाऊंट, NPCI ने दिलं स्पष्टीकरण
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
Jumped Deposit Scam: जंप्ड डिपॉझिट स्कॅमबाबत काही अफवा देखील पसरल्या होत्या. त्यामुळे UPI वापरकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 10 मिनिटात वस्तू पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर, धक्कादायक Video समोर
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
आता तरी वाहतूक विभागाकडून यावर कारवाई केली जाणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Arrest झालात बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!
- Wednesday September 4, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
'हाऊस अरेस्ट' (House arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे.