Pahalgam News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Big News : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड; मोठी माहिती आली समोर
- Monday May 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोय्यबा या संघटनेचा मॉड्यूल सामील असल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajnath Singh : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सरंक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय सैनिक सदैव देशाचं संरक्षण करत असतात. एकीकडे आपले सैनिक सीमेवर जागता पहारा देत असतात. तर दुसरीकडे माझं कर्तव्य आहे की, सैनिकांसोबत उभं राहून मी देखील देशाचं सरंक्षण केलं पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: बीडमध्ये हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन! किर्तन, कव्वालीच्या कार्यक्रमात एकत्र, पहलगाम हल्ल्याचा निषेध
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed News: हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी लावले. यावेळी दोन्ही समाज बांधवांकडून पहलगाम घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Punjab News: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई! मोठं गुप्तहेर प्रकरण उघड, थेट ISI कनेक्शन समोर
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
दोघांनी लष्करी छावण्या आणि एअरबेसच्या छायाचित्रांचा शत्रूला पुरवठा केल्याचे समोर आले असून तपासामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्यापूर्वी पंतप्रधान मोदी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? खळबळजनक माहिती समोर
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
19 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावर दहशतवाद्यांचा घातपाताचा प्लान होता.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : J&K च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
- Saturday May 3, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांची झालेली ही पहिली भेट आहे. असं सांगितलं जात आहे की या बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, 2 महिन्यांचे रेशन गोळा करण्यासाठी पळापळ
- Friday May 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan latest situation: हलगाममधील घटनेनंतर भारत कधीही लष्करी कारवाई करु शकतो, ही भीती पाकिस्तानला सतावतीय. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे?
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Kashmir Terrorist Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर वार करण्यासाठी 'चाणक्य नीती' चा वापर भारताकडून करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan : एकीकडे भारताचे टेन्शन दुसरीकडे वेगळंच संकट, पाकिस्तानात निर्माण झाली भयंकर स्थिती
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
भारताकडून पाकिस्तानविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असताना पाकिस्तानमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amol Kolhe on Pahalgam : 'त्या' वक्तव्यानंतर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग रद्द, अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
- Wednesday April 30, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
विशेष म्हणजे भाजप नेते गोपाळ पाटील यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं होतं.