Pahalgam Video
- All
- बातम्या
-
Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव
- Tuesday April 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ सोमवारी समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : शाहिद आफ्रिदीने पुन्हा गरळ ओकली, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो..."
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pahalgam Kashmir Terrorist Attack: समा न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं आहे. प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाईल असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
बंदुकीतून धाडधाड सुटणाऱ्या गोळ्या, चेहऱ्यावर मृत्यूची भीती! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयंकर Video
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terrorist Attack Video : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: 'अंकल मुझे बचा लो...', सजाद भट्टने जिवावर खेळत 'त्या' चिमुकल्याला कसं वाचवलं?
- Thursday April 24, 2025
- Written by Rahul Jadhav
दहशतवाद्यांनी चुकीची गोष्टी केली. त्यांनी मानवतेचाच खून केला आहे. त्या ऐवजी त्यांनी आम्हालाच मारलं असतं तर बरं झालं असतं असं ही सजाद सांगतो.
-
marathi.ndtv.com
-
Saifullah Kasuri VIDEO: पहलगाम हल्ल्यानंतर मास्टरमाइंड कसूरीचा Video आला समोर; म्हणाला...
- Thursday April 24, 2025
- Written by NDTV News Desk
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: हाताची मेंदी जाण्या आधीचं कुंकू पुसलं, हनिमूनला गेलेल्या जोडप्याबरोबर भयंकर घडलं
- Wednesday April 23, 2025
- Written by Rahul Jadhav
1 मेला विनय यांचा वाढदिवस होता. काश्मीरहून परत आल्यानंतर विनय कुटुंबीयांबरोबर वाढदिवस साजरा करणार होते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : किती दहशतवादी होते हल्ल्यात सहभागी? कधी झाली होती रेकी ? वाचा सर्व Update
- Tuesday April 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलाच्या सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : 'एकही दहशतवादी सोडणार नाही,' पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींनी खडसावलं
- Tuesday April 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या हल्ल्यानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहमंत्र्यांना श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : 'भेळपूरी खात होतो, दहशतवाद्यांनी थेट गोळ्या झाडल्या', पर्यटकांनी सांगितला अनुभव
- Tuesday April 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं