Pakistan Terror Attack News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन
- Saturday September 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Pakistan Match: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Saamana Editorial : "सिंदूरही विकले गेले, तिरंग्याचा सौदाच झाला", भाजपच्या तिरंगा यात्रेवर 'सामना'तून घणाघात
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
Saamana Editorial : भाजपवाल्यांना तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकारचं नाही, असं सामनातून म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका करून पाच प्रश्न सामानातून उपस्थित करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Act of War : दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार, उत्तरही तसेच मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
काही देश दहशतवादाला (Act of Terror) खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे (Pakistan Sponsored Terrorism) देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला (Pakistan Act of Terror against India) घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते
- Wednesday May 7, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड; मोठी माहिती आली समोर
- Monday May 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोय्यबा या संघटनेचा मॉड्यूल सामील असल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
रणगाडे आणि इतर लष्करी साधनांची तैनाती करण्यात आली आहे. चीनकडून मिळवलेली SH-15 155 मिमी 52-कॅलिबर स्वयंचलित तोफही सरावात सहभागी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air Show Ganga Expressway: राफेल, मिराज, जग्वार सज्ज.... आज भारत ताकद दाखवणार, पाकड्यांना धडकी भरणार!
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari
India Air Show On Ganga Expressway: 2 मे रोजी गंगा एक्सप्रेस वेवर हवाई दलाचा एअर शो होणार आहे. या एअर शोमध्ये राफेल, मिराज, जग्वार सारखी लढाऊ विमाने एक्सप्रेसवेवर उतरतील.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Live Update : पुण्यात भर रस्त्यावर कोयत्यानं तुफान हाणामारी
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतीविषयक अपडेट्स, क्राईम, अपघाताच्या ताज्या बातम्या, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक अपडेट्स वाचा एका क्लिकवर...