जाहिरात

Palghar Loksabha 2024

'Palghar Loksabha 2024' - 4 News Result(s)
  • साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?

    साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?

    साधू हत्याकांड झालेल्या गडचिंचले गावाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. पण ही चर्चा साधू हत्याकांडाची नाही तर इथल्या गावाला मिळणाऱ्या सोयी सुविधींची आहे.

  • प्रचाराच्या मैदानातून थेट रुग्णालयाच्या बेडवर, हितेंद्र ठाकूरांना काय झालं?

    प्रचाराच्या मैदानातून थेट रुग्णालयाच्या बेडवर, हितेंद्र ठाकूरांना काय झालं?

    पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी तर काही करून पालघरची जागा जिंकायची असा चंग बांधला आहे. कार्यकर्त्यंना प्रचारात उतरण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. असे असताना अचानक हितेंद्र ठाकूर हे प्रचाराच्या मैदानापासून दुर असल्याचे दिसून आले.

  • हितेंद्र ठाकूरांकडे उमेदवारी मागण्यासाठी किती जण आले? ठाकूरांनी काय केले?

    हितेंद्र ठाकूरांकडे उमेदवारी मागण्यासाठी किती जण आले? ठाकूरांनी काय केले?

    पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यांचे तिन आमदारही या लोकसभेत आहेत. शिवाय तिरंगी लढत होणार असल्याने त्याचा फायदा होईल असा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळेच बहुजन विकास आघाडची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची रांग हितेंद्र ठाकूरांकडे लागली आहे.

  • पालघरमध्ये चौरंगी लढत,  'या' पक्षाने दिला चौथा उमेदवार, रंगत वाढणार?

    पालघरमध्ये चौरंगी लढत, 'या' पक्षाने दिला चौथा उमेदवार, रंगत वाढणार?

    जिजाऊ संघटनेनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सुरूवातीला तिरंगी वाटणारी ही लढत आता चौरंगी होणार आहे. त्यामुळे पालघर लोकसभेची लढत आता चांगलीच रंगतदार होणार हे निश्चित. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;