Pawar Vs Pawar
- All
- बातम्या
-
Rohit Pawar News: 'संन्यास नको फक्त उत्तर द्या...', थेट पुरावे दाखवत रोहित पवारांचे बावनकुळेंना आव्हान
- Monday September 8, 2025
- Written by Gangappa Pujari
MLA Rohit Pawar VS Chandrashekhar Bawankule: "रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्यूत्तर देत मी पुराव्याशिवाय बोलत नाही, हा घ्या पुरावा" म्हणत थेट सभागृहात मांडलेल्या प्रश्नाचा दाखलाच दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'ते' वक्तव्य करून अजित पवार मला सतत टॉर्चर करतायत', राम शिंदे थेटच बोलले
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कडीला उत का आणत आहेत ? अशी विचारणा ही या निमित्ताने राम शिंदे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Mahesh Landge Vs Ajit Pawar: लांडगे संतापले, अजित पवारांनाही अप्रत्यक्ष इशारा; पुण्यात नवा वाद पेटणार
- Wednesday August 13, 2025
- Written by Shreerang
Mahesh Landge Vs Ajit Pawar: गोरक्षणाच्या मुद्दावरून महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: '160 जागा जिंकण्याची हमी', शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर, म्हणाले...
- Saturday August 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis vs Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या धक्कादायक दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: रोहित पवारांनी Video कॉल केला, माफी मागायला लावली, पडळकरांच्या कार्यकर्त्याने आपबिती सांगितली
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शरणू हांडे याला मारहाण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्याची भेट घेतली. यावेळी मारहाण झालेल्या तरुणाने रोहित पवार यांचेही नाव घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने
- Saturday August 2, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्यावरुन महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, वाचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल
- Wednesday June 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sahkari Sakhar Karkhana Election Result News: श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल, पाहा एका क्लिकवर
- Wednesday June 25, 2025
- Written by Gangappa Pujari, Rahul Jadhav
Malegaon Sugar Factory Election Result Vote Counting Live: दिवसभरातील निकालानुसार अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः अजित पवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Live Updates: ऊस उत्पादक गटामध्ये अजित पवार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर

Malegaon Sugar Factory Election Result Ajit Pawar Vs Sharad Pawar: निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena Vs Ajit pawar: शिवसेनेचे मंत्री अजित पवारांविरोधात नाराज? एकनाथ शिंदें बरोबरच्या बैठकीत काय झालं?
- Tuesday June 3, 2025
- Written by Rahul Jadhav
या बैठकीत अजित पवार यांच्या विरोधात शिंदेंच्या सर्वच मंत्र्यांनी आवाज उठवल्याचं समजत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: शिवसेना आमदारानंतर भाजप आमदार अजित पवारांवर नाराज, केला मोठा आरोप
- Thursday May 29, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नाहीत. अशी तक्रार थेट अमित शहा यांच्याकडे केली होती अशी चर्चा आहे.