Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026
- All
- बातम्या
-
Pune , PCMC Election 2026: गडी,चिल्लर आणि कार्यक्रम! लांडगे नडले, पवार भिडले; पुण्यात जबरदस्त राजकीय ड्रामा
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. (NCP Alliance) या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांच्यावर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026 : एबी फॉर्म गहाळ, उच्च न्यायालयात धाव; अखेर अजित पवारांच्या उमेदवाराला मोठा दिलासा
- Monday January 5, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
निवडणूक अर्ज छाननीमध्ये तांत्रिक कारणास्तव अपक्ष ठरवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार जयश्री भोंडवे यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election 2026: उमेदवारीचा अजब पेच! एका उमेदवाराला दोन पक्षांचे एबी फॉर्म; नेमका घोळ काय?
- Friday January 2, 2026
- Written by Gangappa Pujari
जर त्यांनी स्वतःहून एका पक्षाची निवड केली नाही, तर निवडणूक आयोग आपल्या नियमानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : शरद पवार 'एनडीए'मध्ये जाणार? पिंपरी-चिंचवडमधील पवारांच्या एकजुटीचा काय आहे अर्थ?
- Monday December 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Will Sharad Pawar Join NDA? : पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी हातमिळवणी केल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.