Pm Modi Oath Taking Ceremony
- All
- बातम्या
-
Modi Cabinet : मोदींंच्या मंत्रिमंडळात 6 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
- Sunday June 9, 2024
नरेंद्र मोदींसह सह माजी मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हे सात माजी मुख्यमंत्री आता एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा भाग असतील.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद
- Sunday June 9, 2024
अखेर केरळमध्ये कमळ फुलले. भाजपला पहिल्या विजयाचा आनंद लुटता आला. अनेक वर्षाचे श्रम कामी आले. केरळच्या त्रिशुर लोकसभा मतदार संघातून अभिनेते सुरेश गोपी यांनी विजयाचा झेंडा रोवला.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार
- Sunday June 9, 2024
पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. ते मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: एकही खासदार नाही, तरीही सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, 'लकी' रामदास आठवले
- Sunday June 9, 2024
विशेष म्हणजे रामदास आठवले यांच्याकडे एकही खासदार नाही. अशा स्थितीतही त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. हिच खरी त्यांची ताकद असल्याचे बोलले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ
- Sunday June 9, 2024
नागपूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी रस्ते विकास मंत्री म्हणून देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदी सर्वात पहिले कोणाचे नाव आले असेल तर ते नितीन गडकरी यांचेच होते.