जाहिरात

Pm Modi On Ndtv

'Pm Modi On Ndtv' - 12 News Result(s)
  • 'हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही', शरद पवारांचा PM मोदींना थेट इशारा

    'हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही', शरद पवारांचा PM मोदींना थेट इशारा

    Sharad Pawar on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. त्या टीकेला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

  • 'मोदींच्या शपथविधीची मिठाई वाटणार', संजय राऊत असं का म्हणाले?

    'मोदींच्या शपथविधीची मिठाई वाटणार', संजय राऊत असं का म्हणाले?

    Sanjay Raut on PM Modi : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आम्ही मिठाई वाटू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

  • Exclusive : सत्ता मिळवण्यासाठी नाही, देश घडवण्यासाठी मी काम करतो : PM नरेंद्र मोदी

    Exclusive : सत्ता मिळवण्यासाठी नाही, देश घडवण्यासाठी मी काम करतो : PM नरेंद्र मोदी

    विरोधी पक्षाला मी शत्रू मानत नाही. मी कुणालाही कमी समजत नाही. विरोधी पक्षाकडेही अनुभव आहे. त्यांनी देखील 60-70 वर्ष सरकार चालवलं आहे. त्यांना मीडियामध्ये जे बोलायचं आहे ते बोलू द्या. पण देश हितासाठी काही सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

  • Exclusive : 73 व्या वर्षी 22 वर्षांच्या तरुणासारखा उत्साह कसा? PM मोदींनी सांगितलं रहस्य

    Exclusive : 73 व्या वर्षी 22 वर्षांच्या तरुणासारखा उत्साह कसा? PM मोदींनी सांगितलं रहस्य

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDTV नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांच्या एनर्जीचं रहस्य सांगितलं आहे.

  • Exclusive: BJP ला किती जागा मिळतील? जगप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक इयान ब्रेमर यांनी वर्तवले भाकीत

    Exclusive: BJP ला किती जागा मिळतील? जगप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक इयान ब्रेमर यांनी वर्तवले भाकीत

    इयन ब्रेमर यांनी NDTV शी बोलताना म्हटले की, राजकीय पातळीवर स्थिर असलेली एकमेव गोष्ट म्हणजे भारतीय निवडणुका. मला असं वाटतं की या निवडणुकीत भाजपला 305 हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत.

  • Exclusive : लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजाराचा कल कसा असेल? पंतप्रधान नरेेंद्र मोदींचं मोठं भाष्य

    Exclusive : लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजाराचा कल कसा असेल? पंतप्रधान नरेेंद्र मोदींचं मोठं भाष्य

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसेल. शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळेल, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

  • Exclusive : देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे

    Exclusive : देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV नेटवर्कला विशेष मुलाखत दिली आहे. एनडीटीव्ही ग्रुपचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी विचारलेल्या थेट प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेधडक उत्तरे दिली.

  • Exclusive : 'आमचं पारडं जड',  2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत

    Exclusive : 'आमचं पारडं जड', 2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत

    NDTV ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाबाबत मोठा दावा केला आहे. देशातील जनतेला आमच्या सरकारवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

  • Super Exclusive: NDTV च्या खास मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा 'फोर-एस' मंत्र

    Super Exclusive: NDTV च्या खास मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा 'फोर-एस' मंत्र

    लोकसभा निवडणुकीचे वातावरण गरम आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा या पुढचा विकास कसा असेल? त्याचा रोडमॅप कसा असेल याबाबत या मुलाखतीत चर्चा केली आहे.

  • सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले?

    सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले?

    PM Modi on Veer Savarkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आव्हान दिलं आहे.

  • भाजपाच्या घटनेनुसार पंतप्रधान मोदी रिटायर होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

    भाजपाच्या घटनेनुसार पंतप्रधान मोदी रिटायर होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

    Amit Shah on PM Modi : भारतीय जनता पक्षाच्या राज्यघटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलंय.

  • श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या घोटाळ्याची चौकशी करा, संजय राऊत यांची पंतप्रधानांकडं मागणी

    श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या घोटाळ्याची चौकशी करा, संजय राऊत यांची पंतप्रधानांकडं मागणी

    Sanjay Raut on Shrikant Shinde foundation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;