Police Murder
- All
- बातम्या
-
Amravati News: मोठी बातमी! अमरावतीमध्ये 8 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
- Monday November 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत झालेल्या रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अक्षय नागलकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आता DNA रिपोर्ट ठरवणार...
- Saturday November 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोल्यात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या अक्षय विनायक नागलकर यांच्या हत्येचा अखेर अकोला पोलिसांनी छडा लावला आहे
-
marathi.ndtv.com
-
Akshay Nagalkar Murder Case: जेवणाच्या बहाण्याने बोलावले, डोळ्यात मिरची पूड फेकत हत्या; अक्षय नागलकरला क्रूरपणे संपवला
- Saturday October 25, 2025
- Written by Shreerang
23 ऑक्टोबर रोजी अकोल्यातील अक्षय नागलकर हा तरुण बेपत्ता झाला होता, त्याच्यासोबत घातपात झाला असावा संशय वर्तवण्यात येत होता; जो अखेर खरा ठरला.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीवरून वाद, मित्राचा गळा चिरला! आरोपीला पोलिसांनी शिकवला 'असा' धडा
- Monday October 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News: मैत्रीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: चमडी गल्लीतील स्वप्नीलसह अमित बहादूरकरला उचलले, बंडू आंदेकर गँगला मोठा हादरा!
- Friday October 10, 2025
- Written by Naresh Shende
Pune Bandu Andekar Gang Crime News : पुणे शहरात आंदेकर टोळ्यांनी गँगवार सुरु केल्याने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. आंदेकर टोळीतील आरोपींनी 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: सासऱ्याच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडत होती सून; पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली अन् सगळेच हादरले
- Thursday September 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर करतार या दोघांनाही अटक केली आहे. ललिताने पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: 'त्या' क्लिपने पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचवले; 'हेडलेस' मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश
- Friday September 12, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Murder Case: एखाद्या क्राईम सिरियलला शोभेल अशा या घटनेचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Ayush komkar murder case: बंडू आंदेकरच्या घरावर छापा, पुणे पोलिसांना घरात काय काय सापडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पहिलं टार्गेट फसल्याने आयुष कोमकरचा बळी; पोलिसांनी सांगितलं आरोपींचं A टू Z प्लानिंग
- Tuesday September 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आयुष कोमकर हत्येआधी सोमनाथ गायकवाड याचं कुटुंब टार्गेटवर होतं. सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nikki Dowry Death : वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती; जळत्या बहिणीचा Video करणाऱ्या कांचनचा मोठा खुलासा
- Sunday August 24, 2025
- Meenal Dinesh Gangurde
स्वत:च्या घरात निक्कीला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाल. यानंतर तिला जिवंत जाळलं. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये चिमुकलीचं अपहरण अन् हत्या! खून पचला होता पण 8 महिन्यांनी मावशी-काका निघाले मारेकरी
- Tuesday August 12, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण समोर
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यानेच रचल्याचे समोर आले आहे. राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
-
marathi.ndtv.com
-
BJP Leader Murder : भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, पाटणामधील घटनेने खळबळ
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Gopal Khemka Murder : खेमका यांच्या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. गोपाळ खेमका यांचा धाकटा भाऊ संतोष खेमका यांनी पोलिसांवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.