Police Patil
- All
- बातम्या
-
Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन, पुणे पोलिसांनी धाडली नोटीस
- Friday October 3, 2025
Gautami Patil Latest News : महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Resrevation Protest: जरांगेच्या आंदोलनासाठी किती माणसे आली? पहिल्यांदाच झाला खुलासा; मुंबईत आलेल्या गाड्यांची संख्याही कळाली
- Tuesday September 2, 2025
Maratha Reservation Protest: आंदोलकांनी आणलेल्या गाड्या कुठेही आणि कशाही पार्क केल्याने दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत 11 नियमांचे उल्लंघन, यापुढे आंदोलनास परवानगी नाही
- Tuesday September 2, 2025
Maratha Reservation Protest: आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ एक दिवसासाठी, म्हणजेच 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसाठीच परवानगी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Maratha Morcha: "आझाद मैदान रिकामे करा", पोलिसांनी जरांगेंच्या समितीला बजावली नोटीस
- Tuesday September 2, 2025
पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, आंदोलनामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: मराठा आंदोलनामुळे प्रशासन दक्ष! मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
- Saturday August 30, 2025
मुंबईमधील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलकांना या अटींचा पालन करावं लागणार; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
- Thursday August 28, 2025
Manoj Jarange Patil: आंदोलनादरम्यान कोणताही गोंधळ किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये. ध्वनीक्षेपक किंवा गोंगाट करणारी उपकरणे वापरण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: 'जगणे असह्य होत आहे...', निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूला कवटाळलं
- Wednesday July 2, 2025
राजेश पाटील यांना मधुमेहाचा आजार होता, शिवाय मागील काही वर्षांपासून त्यांना किडनीचाही आजार जडला होता. जवळपास 20 किलो वजन या आजारामुळे कमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पोलिसाचा बर्थडे, भाईंची एन्ट्री! जंगी सेलिब्रेशन भोवलं; 3 जणांचे निलंबन
- Friday March 7, 2025
पिंपरी चिंचवडमध्ये चक्क गुंडांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : बीडचे वातावरण तापले! धनंजय मुंडे समर्थकांचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
- Sunday January 5, 2025
संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जे आक्रोश मोर्चे निघाले आहेत त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : 'जैसे ज्याचे कर्म तैसे...' राज ठाकरेंच्या नेत्यांनं केलं ठाणे पोलिसांचं अभिनंदन
- Monday September 23, 2024
Akshay Shinde Encounter : विरोधी पक्षातून टीका होत असतानाच ठाणे पोलिसांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं सरसावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ड्रोन प्रकरणानंतर मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त
- Friday July 5, 2024
Manoj Jarange Patil Security : वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
- Wednesday May 22, 2024
या प्रकरणी पोलिसांनी कपिल पाटील, दादा गोसावी, हर्षल पाटील, रवी सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 186, 504, 506 कलमांर्तग ही कारवाई करण्यात आली आहे.