Poll Of Polls
- All
- बातम्या
-
NDTV Poll of Polls : देशात पुन्हा 'मोदी सरकार'?, एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं
- Saturday June 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Lok Sabha Elections 2024 Exit Poll : एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्सनुसार, मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने 'अब की 400 पार'चा जो नारा दिला होता, त्यापासून ते काहीसे दूर राहत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा
- Saturday May 25, 2024
- Written by Rahul Jadhav
सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 58 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीचा अंदाज वर्तवणं पडू शकतं महाग; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे आदेश
- Friday April 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी या दिवशी निवडणूक होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, 7 टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी निकाल
- Saturday March 16, 2024
- NDTV
Election 2024 Dates: सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जून रोजी समाप्त होणार आहे. नवी लोकसभा त्यापूर्वी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
इलेक्शन कमिश्नर अरुण गोयल यांचा राजीनामा, अचानक आले, तडकाफडकी गेले !
- Saturday March 9, 2024
- Written by NDTV News Desk
त्याच दरम्यान आज अचानक अरुण गोयल यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतही कुठले मतभेद असल्याची चर्चा नाही. उलट सत्ताधारी भाजपानं अरुण गोयल यांना निवडणूक आयुक्त करण्यासाठी वजन खर्ची केलेलं होतं असा आरोप झाला होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अरुण गोयल यांनी नेमका राजीनामा का दिला याबाबत कोडं उलगडलेलं नाही.