Prisoner Absconding
- All
- बातम्या
'Prisoner Absconding' - 2 News Result(s)
-
पोलिसाचा डोळा लागला, कैद्याने उशी खालून चावी घेतली अन्...
- Tuesday April 30, 2024
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्याच्या विरोधात हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.
-
marathi.ndtv.com