Pune Accident Cctv
- All
- बातम्या
-
VIDEO: आमदाराच्या मर्सिडिजने उडवलं, चिमुकली चेंडुसारखी हवेत... धक्कादायक CCTV फुटेज
- Monday December 1, 2025
- Written by Gangappa Pujari
आमदाराच्या गाडीने एका चिमुकलीला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Accident CCTV Footage: पुण्यात भीषण अपघात.. दोन भावांचा मृत्यू, कारचे तुकडे, हादरवणारा VIDEO
- Monday November 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Koregaon Park Accident cctv footage: अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघाताचा धक्कादायाक सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MG EV Car Accident CCTV: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा! ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात
- Tuesday August 5, 2025
- Written by Shreerang
MG ZS EV Car Accident in Vasai: डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : फटाक्यांमुळे दोन बाईकची समोरसमोर धडक, चौघे जखमी, पाहा VIDEO
- Monday November 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Accident News : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. दिवाळीत काही मुले रस्त्यावर फटाके वाजवत होते.फटाक्यांमुळे संपूर्ण रस्त्यावर धूर झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
- Friday August 23, 2024
- Edited by NDTV News Desk
Accident News : रोहित प्रकाश पोकळे (वय 30 वर्ष) याच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज मधुकर पेटाडे, विजय श्रीनिवास धीरसागर हे गंभीर जखमी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात पोर्शे कारने दोघा जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय हक्क मंडळाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
कार अपघातानंतर ड्रायव्हरला घरात कोंडलं, अग्रवाल कुटुंबाच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं? पोलिसांनी सांगितलं...
- Saturday May 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने प्राथमिक तपासात मी गाडी चालवत असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्यावर अग्रवाल यांनी दबावा आणला होता.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालसह सर्व 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- Friday May 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
विशाल अग्रवालच्या घराचे CCTV फुटेज, मोबाईल, रजिस्ट्रार ताब्यात घेण्यात आलं आहे. मोबाईलचा DVR चेक करण्यासाठी विशाल अग्रवाल सामोरं असणे महत्त्वाचं आहे. विशाल अग्रवाल याच्यावर कलम 420 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात खळबळजनक खुलासा; स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद
- Friday May 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
अपघाताची माहिती दडवून ठेवण्यामागे या निरीक्षक आणि साहाय्यक निरीक्षकाचा काय हेतू होता हा प्रश्न आहे. या प्रकरणात ज्यांनी बेजबाबदारपणा दाखवला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?
- Wednesday May 22, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील कल्याणीनगर अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोलिसांचा अजब कारभार; आरोपी सोडून मृत अनिशच्या भावावरच प्रश्नांचा भडिमार
- Tuesday May 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
अनिश आणि अश्विनी दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील होते. पुण्यात ते एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते.
-
marathi.ndtv.com
-
रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड
- Monday May 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune Porshe Car Accident : दोन व्यक्तींचं आयुष्य संपवण्याासाठी जबाबदार असलेल्या त्या तरुणानं मित्रांसोबत पबमध्ये बसून दारु ढोसळली होती, हे उघड झालंय.
-
marathi.ndtv.com
-
जुन्या मुंबई-पुणे महामार्गानजिक बस-दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू; CCTV फुटेज समोर
- Wednesday May 1, 2024
- NDTV
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यानजिक असलेल्या झारा रिसॉर्टजवळ हा भीषण अपघात झाला. नियत्रंण सुटल्याने दुचाकीने समोरून येणाऱ्या खाजगी बसला जोरदार धडक दिली.