Pune City Leopard
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पुण्याच्या राजगडमध्ये दबक्या पावलांनी 'तो'आला, पानशेत खोऱ्यात व्हिडीओ काढताना लोकांचा थरकाप उडाला
- Friday May 29, 2026
- Written by Naresh Shende
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यात बिबट्याचं दर्शन घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडकर दहशतीत! लहान मुलांची विषेश काळजी घ्या, वन विभागीच सूचना
- Wednesday May 6, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड, दुर्गा देवी टेकडी आणि रावेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची हालचाल कैद झाल्याने वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात 'या' परिसरात दहशतीचं वातावरण, स्थानिक नागरिकांची हवा टाईट, घराबाहेर पडताना सावधान, Video
- Thursday April 23, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे.कर्डेलवाडी येथे शेतकरी रेवणनाथ कर्डिले यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Khandala Ghat: खंडाळा घाटातून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच; 'या' पद्धतीनं कमी होणार बिबट्याची दहशत
- Friday April 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
Khandala Ghat: खंडाळा घाटातील निसर्गरम्य प्रवासात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीने प्रवाशांच्या मनात धडकी भरली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील 'या' भागात 2 बिबट्यांचा वावर, एक जेरबंद, दुसरा कुठे फिरतोय? थरकाप उडवणारा व्हिडीओ
- Monday March 9, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नारायणगाव परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video : लोणावळ्याजवळील बोर घाटात 'तो' आला..स्थानिकांसह मुंबई-पुणे हायवेवरून जाणारे प्रवासी भयभीत
- Wednesday February 11, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई पुणे जुन्या मार्गावरील बोरघाटामध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील लोक प्रचंड दहशतीत, मुळीच एकटे फिरू नका कारण ही आहे भीती
- Tuesday January 27, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. परिसरात एकट्याने फिरू नये, असे आवाहन स्थानिकांना करण्यात आलंय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो घाबरू नका! बिबट्या समोर आला तर काय करायचे, कोणती काळजी घ्यायची? फॉलो करा या टिप्स
- Wednesday December 24, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यामुळे दहशत पसरलीय. पण बिबट्या समोर आला तर न घाबरता काही गोष्टी केल्यास तो हल्ला करणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या
- Thursday December 18, 2025
- Written by Naresh Shende
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री केशवनगर परिसरात बिबट्याचं मुक्त संचार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी
- Tuesday December 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Leopard News: कॉग्निझंटने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुरक्षितता आणि काळजी घेण्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही', सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय! पुण्यात 'या' ठिकाणी..
- Tuesday December 9, 2025
- Written by Naresh Shende
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. बिबट्यांच्या किंवा प्राण्यांच्या हल्ल्यात भविष्यात एकही माणूस मृत्यूमुखी पडणार नाही,यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो सावधान! तुमच्या शहरातल्या 'या' भागातही आता बिबट्याचा वावर, Video आला समोर
- Monday December 1, 2025
- Written by Rahul Jadhav
आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. सावध रहा, सुरक्षित राहा असं ही वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : पुण्यानंतर मुंबईतही बिबट्या? प्रसिद्ध उद्यानाच्या सीमाभागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त
- Monday December 1, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
काही दिवसांपूर्वी संजय गांधी उद्यानाजवळील मुलुंड, भांडुप, पवई आणि गोरेगाव या भागांमध्ये बिबट्या फिरतानाचे विविध व्हिडिओ व्हायरल झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून यावर योग्य ती काळजी घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण; रात्री एकट्याने घराबाहेर पडताना काळजी घ्या, सतर्क राहा!
- Tuesday November 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तर रात्रीचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी
- Sunday November 23, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune Leopard Terror News: पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भीतीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललीय. आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.