Pune Mp
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big Breaking: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणात दोषी नाहीत
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स (CWG) दिल्लीत झाले होते. यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होती.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवार आले, त्यावेळी काय झालं?
- Wednesday October 2, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाहील्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. ते मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर
- Monday April 15, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही कोणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही. दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना जबर धक्का बसला आहे.