Pune Palkhi News 2025
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pandharpur Wari Palkhi 2025 : माऊलींची पालखी म्हणजे भक्ती, समता आणि एकात्मतेचा लोकोत्सव; आजचा मुक्काम कुठे असेल?
- Wednesday June 25, 2025
Pandharpur Wari : वारी हे केवळ चालण्याचे माध्यम नाही, तर ती अंतर्मुख होण्याची, साधनेसाठी स्वतःला झोकून देण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रवासात वारकरी आपल्या शरीराच्या आणि मनाच्या क्षमतांचा कस घेतो.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Maharaj Palkhi Marg 2025 : तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता
- Monday June 23, 2025
दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतच्या दिशेने निघाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम यवतमध्ये असेल.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या सकाळीच मार्गस्थ; माऊलींचं दर्शन कुठे घेता येईल?
- Sunday June 22, 2025
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : 22 जूनला दिवेघाटाच्या टेकडी परिसरात प्रवेश बंदी; आज पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल
- Friday June 20, 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जून 2025 रोजी दिवे घाट टेकडी भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर सर्व सोयीसुविधा; पुणे जिल्हा परिषदेकडून स्पेशल APP लॉन्च
- Friday June 20, 2025
दरवर्षी लाखो संख्येने भाविक वारीत सहभागी होत असतात. त्यांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : लवकरच दोन्ही पालख्या पुणे शहरात होणार दाखल; 'या' 5 ठिकाणी मुबलक पार्किंग
- Friday June 20, 2025
दोन्ही मानाच्या पालखी पुण्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल 19 जून रात्री 10 पासून ते 23 जून रात्री 11 पर्यंत लागू असतील
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : तुकोबांची पालखी दापोडीच्या दिशेने रवाना; ज्ञानोबांची पालखी कधीपर्यंत होणार मार्गस्थ?
- Friday June 20, 2025
आज सकाळपासून पुण्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात साठवत एक एक पाऊल पुढे जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावरील सुरक्षेसाठी यंदा एआयची नजर, सुरक्षेसाठी मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्गही बदलला
- Friday June 20, 2025
देहूतून तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचं प्रस्थान झालं असून आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहे.