Pune Scam
- All
- बातम्या
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River Scam : 'मिठी'वरून 'कटू' संघर्ष, तपासामुळे नालेसफाईची कामे रखडत असल्याचा पालिका प्रशासनाचा आरोप
- Thursday June 12, 2025
- NDTV
Mithi River in Mumbai : मिठी नदी ही मुंबईतील एक प्रमुख नदी असून या नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले जाते. पावसाळ्यात ही नदी फुगल्यास पूर येण्याची भीती असते ज्यामुळे या नदीतील गाळ काढण्याचे काम हे महत्त्वाचे असते.
-
marathi.ndtv.com
-
Symbiosis College सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेश हवाय! 5 लाख रुपये द्या, पुण्यात सुरु होतं भयंकर रॅकेट
- Tuesday April 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Symbiosis College, Pune : पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : लोकसेवा आयोगाच्या पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी? 'त्या' दाव्यावर आयोगाचं स्पष्टीकरण
- Thursday January 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
MPSC Exam 2024 :राज्यातील स्पर्धा परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) अत्यंत महत्त्वाच्या असतात.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad: वाल्मिक कराडचा आणखी एक कांड, थेट बारामती कनेक्शन आलं समोर
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाखा प्रमाणे 11 कोटी पेक्षा जास्त रुपये वाल्मीक कराडने या शेतकऱ्यांकडून उकळल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेत स्थापना, परदेशी भाविकांचाही ओढा; काय आहे हे ISKCON ?
- Wednesday January 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोलकात्यात जन्मलेले प्रभुपाद स्वामी हातात 40 रुपये आणि भगवान कृष्णाची काही पुस्तके घेऊन अमेरिकेतील बोस्टनला पोहोचले होते. त्यांनी तिथे वेळ मिळेल तेव्हा कृष्णाची प्रवचने उद्यानांमध्ये सांगण्यास सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime news : लग्नाचं आमिष, शारीरिक संबध, 1 लखोबा लोखंडे अन् 25 महिला, 'असा' अडकला जाळ्यात
- Tuesday January 14, 2025
- Written by Rahul Jadhav
पुढे त्या महिलेने लग्नाचा तगादा सुरू केला. त्यावेळी आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास त्याने सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE : पुण्यात सारथी अनुदान घोटाळा? खासगी कोचिंग क्लासेसना, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचीही साथ!
- Thursday January 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sarathi Subsidy Scam : राज्य सरकारच्या या कल्याणकारी योजनेत पुण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Torres च्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधीच परत मिळणार नाही?
- Wednesday January 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भाजी विकण्याचे काम करणाऱ्या या प्रदीपने 5 कोटी रुपये जमा केले आणि ते सगळे टोरेसमध्ये गुंतवले. यासाठी त्याने स्वत:कडची कमाई दिलीच शिवाय मित्रांना अधिक व्याज देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून कर्जेही घेतली.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले
- Monday August 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune scam : पुणे शहरात अशिक्षित लोकांची बँक खाती भाड्यानं घेऊन शहरातील सुरक्षिक्षत लोकांना फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. गेल्या 8 महिन्यात यामध्ये तब्बल 278 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप प्रवेशाची चर्चा, खडसे कुटुंबाचं मोठं पाऊल, 'ते' प्रकरण मिटणार?
- Friday June 28, 2024
- Written by Rahul Jadhav
खडसे यांनी त्यांच्याकडून भाजप प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय पक्षश्रेष्ठींनीही त्याला हिरवा कंदील दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या प्रवेशाच्या चर्चेनंतर खडसे कुटुंबाने एक मोठे पाऊल टाकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा दिलाय.