Pune Weather Update
- All
- बातम्या
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update : पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, आज कोणकोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट?
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. याशिवाय विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती
- Friday May 23, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
यंदा मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. मे महिन्यातच एवढा पाऊस का पडतोय? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Forecast: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Update : पुण्यात प्रशासनाचे सर्व दावे फोल; पहिल्या मोठ्या पावसाने नागरिकांना दाणादाण
- Wednesday May 21, 2025
- Edited by NDTV News Desk
शासनाकडून तयारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत सगळा कारभार पाण्यात जातो, असं काहीसं चित्र पहिल्याच पावसात पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
- Wednesday May 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Update News : महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट
- Sunday May 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : ठाणे, पुण्यासह आज या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल, खासगी विमानानं मुंबईला आणलं
- Thursday September 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आले आहे
-
marathi.ndtv.com
-
खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाने पुणेकरांची चिंता वाढली; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे अजित पवारांचे आवाहन
- Saturday August 3, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
हवामान विभागाने पुढील काही तास धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.