Rahul Satpute
- All
- बातम्या
-
Pandharpur language controversy : माऊलींच्या देवळात मराठी-हिंदी वाद; तुळशी अर्चन पूजेदरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday August 11, 2025
- Written by Sneha Anakaikar
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. हा वाद आता थेट मंदिरात गेल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा होते, असा दावा राहुल सातपुते या भक्ताने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपही आता मारकडवाडीत सभा घेणार, प्रकरण चिघळणार?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या असं आवाहन राम सातपूते यांनी दिलं.
-
marathi.ndtv.com
-
शिंदे की सातपुते? प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.