Raj Thackeray Exclusive
- All
- बातम्या
-
Raj Thackeray : तो प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, NDTV मराठीच्या मुलाखतीत राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा VIDEO
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Exclusive : राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive राज ठाकरेंना मारण्याचा कट होता, 'त्या' माहितीमुळे मनसे अध्यक्षांचा जीव वाचला; प्रदीप शर्मांचा खुलासा
- Saturday September 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pradeep Sharma Exclusive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवाला मोठा धोका होता, मात्र मुंबई पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे त्यांचा जीव वाचला, असा गौप्यस्फोट प्रदीप शर्मा यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अशक्य", ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने सांगितले कारण
- Monday April 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकाच घरातून आलेले आहे. एकाच विचारधारेच्या मुळाशी असलेले नेते आहेत. दोघांमध्ये नेतृत्वशैलीत फरक असला, तरी ‘मराठी अस्मिता’ हा दोघांचाही मूळ गाभा आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS- Shivsena News: 'तोपर्यंत दोघांकडेही जेवणार नाही...', ठाकरे बंधुंसाठी मामांनी घेतलेली 'अशी' शपथ!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Raj Thackeray Uddhav Thackeray: प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा राज- उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आता ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'युती नको, पक्ष विलीन करुन एकत्र या...' राज- उद्धवसाठी चळवळ सुरु करणाऱ्या शिवसैनिकाची साद!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचा 'जातीयवादाचा' आरोप, शरद पवारांचं सडेतोड उत्तर; प्रतिहल्ला करत म्हणाले...
- Thursday November 14, 2024
- NDTV
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्षांचा हा दावा खोडत काढत राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive : मनसेने महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला? संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण
- Sunday October 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV Conclave : जेवढे सहज नेते पक्ष बदलतात तेवढे सहज कपडेही बदलता येत नाहीत. पुढची पीढी हे सगळं बघत असेल आणि राजकारण असंच असतं असा त्यांचा समज झाला तर ही आपली चूक ठरेल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.