Raj Thackeray Uddhav Thackeray Together
- All
- बातम्या
-
Uddhav Thackeray :"दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!
- Saturday November 1, 2025
Uddhav Thackeray Todays Speech : मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 'सत्याचा मोर्चा'चं हत्यार उपसलंय.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द
- Sunday June 29, 2025
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : ठाकरे बंधू एकत्र येणार, पण मोर्च्याची वेळ आणि ठिकाण बदलणार? कसा निघणार तोडगा?
- Friday June 27, 2025
Hindi Language Controversy : मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याबाबत उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?
- Friday June 27, 2025
Raj Thackeray Uddhav Thackeray News: हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणालेत. याबाबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
Shivsena 59th Anniversary: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ
- Saturday June 7, 2025
Raj Thackeray Interview by Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : पवार आणि ठाकरे कुटुंब एकत्र येतंय? सर्व चर्चांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
- Tuesday April 22, 2025
दुरावलेली घराणी एकत्र येणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. त्यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आमची जीभ पोळलीय, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?' संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Saturday April 19, 2025
राज ठाकरेंकडून तो प्रस्ताव आला तर आम्ही तो नाकारणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'युती नको, पक्ष विलीन करुन एकत्र या...' राज- उद्धवसाठी चळवळ सुरु करणाऱ्या शिवसैनिकाची साद!
- Saturday April 19, 2025
Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut .... उद्धव ठाकरेंसोबत कालच चर्चा झाली ! 'ठाकरे' युतीवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा
- Saturday April 19, 2025
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टला दिलेली मुलाखत आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पाडव्याचा मुहूर्त, राज - उद्धव एकत्र येणार? बंधू मिलन कार्यक्रमाची पत्रिका समोर
- Thursday March 13, 2025
Maharashtra Politics News: गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे.