Raja And Sonam Raghuvanshi Case
- All
- बातम्या
-
Raja raghuvanshi Murder case: कट फसला आणि एक जीव वाचला; सोनम आणि राजच्या डोक्यात काय होतं?
- Friday June 13, 2025
- Written by NDTV News Desk
राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज आणि इतर तिघांनीही सोनम बुरखा घालून मेघालयातून पळून गेल्याचे उघड केले आणि टॅक्सी, बस आणि ट्रेन अशा विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर करून मध्य प्रदेश शहरात पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
Raja Raghuvanshi Case: '...तेव्हाच शारिरिक संबंध', राजाला टाळण्यासाठी सोनमने घेतलेली शपथ, काय घातलेली अट?
- Thursday June 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Raja Raghuvanshi Sonam Raghuvanshi Case: मंगळसूत्र आणि अंगठीमुळे हे खून प्रकरण उलगडण्यास मदत झाली. सोनमचे मंगळसूत्र आणि अंगठी सोहरा येथील 'होमस्टे'मध्ये सोडलेल्या सुटकेसमधून सापडली.
-
marathi.ndtv.com
-
Raja Raghuvanshi Murder Case : आता बघ मी त्याचे काय हाल करते! राजाशी लग्न ठरताच आईला धमकावत सोनमने सांगितला प्लॅन
- Wednesday June 11, 2025
- NDTV
सोनम आणि 29 वर्षीय राजा यांचं 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं होतं. सोनमच्या कुटुंबाचा व्यवसाय असून तिचा प्रियकर राज हा सोनमच्या कंपनीत कामाला होता.
-
marathi.ndtv.com
-
सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raja Raghuvanshi Murder : इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत
-
marathi.ndtv.com
-
Raja Raghuvanshi Murder : सोनमनं थकल्याचं नाटक केलं, हळू चालत होती, आणि एकदम ओरडली, 'त्याला मारा'
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raja Raghuvanshi Murder Case : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Meghalaya Murder: राजा रघुवंशीच्या खूनाचा छडा कसा लागला? एका टुरिस्ट गाइडमुळे सोनमचा खेळ खल्लास झाला
- Monday June 9, 2025
- Written by Rahul Jadhav
राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. दोघे 20 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Raja Raghuvanshi Case : हनिमून ते हत्या… पत्नी सोनम सापडली, राजा रघुवंशी प्रकणात दोन आठवड्यात काय घडलं?
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मेघालय पोलीस महासंचालकांनी दावा केला आहे की प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सोनम हत्येत सहभागी होती की तिने राजाची सुपारी दिली होती, हे पोलीस तपासत समोर येईल.
-
marathi.ndtv.com
-
Sonam Raghuvanshi: खळबळजनक! हनीमूनला गेलेल्या तरुणाची पत्नीनेच केली हत्या! 7 दिवसांनी सोनमला अटक
- Monday June 9, 2025
- NDTV
Sonam Raghuvanshi Arrested Raja Raghuvanshi Death: उत्तरप्रदेशमधील गाझीपूरमधून सोनमला अटक करण्यात आली असून तिच्यासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले आहे.