जाहिरात

Ratan Tata Funeral

'Ratan Tata Funeral' - 1 News Result(s)
  • रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राला विनंती प्रस्ताव

    रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राला विनंती प्रस्ताव

    भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत  टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. अशा शब्दात राज्य मंत्रिमंडळाने रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.