Rbi Repo Rate 2025
- All
- बातम्या
-
बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Savings Account Interest Rates in June 2025: एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने आता बचत खात्यांवरील व्याजदर समान पातळीवर कमी केले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात १०,००० रुपये असोत किंवा १० कोटी रुपये तुम्हाला समान व्याजदर मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
Loan Interest Rates : रेपो रेट कपातीनंतर कर्जदारांना खूशखबर! या पाच बँकांची कर्जे झाली स्वस्त
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cheapest Home loans in June: 7 जून रोजी आरबीआयने रेपो दर 5.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. फेब्रुवारी 2025 पासून एकूण रेपो दरात एक टक्के कपात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI च्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! Home Loan चा EMI कमी होणार, वाचा दर महिना किती होणार बचत?
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 6 जून 2025 रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के कपातीची घोषणा केली आहे. रेपो दरातील कपातीचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्जावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत?
- Wednesday April 9, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
Home Loan : सलग दुसऱ्या रेपो कपातीनं होम लोन घेतलेल्या सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे. तर तुमची किती बचत होणार आहे हे पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Repo Rate Cut : सर्वसामान्यांना मोठा दिलासा; रेपो दरात कपात, बँकांचे कर्ज स्वस्त होणार?
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Repo Rate : रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केली होती. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती.
-
marathi.ndtv.com
-
RBI MPC Meet: कर्जदारांना मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात
- Friday February 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RBI Monetary Policy 2025: RBI ची 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक झाली. RBI ने आज दरांमध्ये 25 बेसिस पॉइंट कपात जाहीर केली आहे. आरबीआयने जवळपास पाच वर्षांनी ही कपात केली आहे