Road Potholes
- All
- बातम्या
-
Potholefree Mumbai Before Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवापूर्वी मुंबई खड्डेमुक्त होणार!
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pothole Problem: बीएमसीकडे खड्ड्यांच्या सुमारे 8,000 तक्रारी आल्या आहेत. प्रत्यक्षात खड्ड्यांची संख्या बरीच आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pothole Problem: खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकं म्हणतायत अरे ही तर थूकपट्टी!
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pothole Problem: पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे खड्डे बुजवले जात आहेत ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Video: चिपळूण आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Mumbai Goa Highway Condition: दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
तर काही स्थानिकांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. तरी देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत असं म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Junglee Maharaj Road: पुण्यातल्या या रस्त्यावर खड्डा का पडत नाही ? 55 वर्षानंतरही आहे एकदम गुळगुळीत
- Thursday August 7, 2025
- Written by Rahul Jadhav
अशा उत्कृष्ट कामाचा आदर्श असूनही, त्यानंतर पुण्यात किंवा देशाच्या इतर भागांत अशा प्रकारचे दीर्घकाळ टिकणारे रस्ते का तयार झाले नाहीत, हा प्रश्न अनेकांना पडतो.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनो, खड्ड्यांचा त्रास करून घेऊ नका, आता थेट तक्रार; अखेर प्रशासनाला जाग
- Wednesday July 23, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पावसाळ्यात शहरातील रस्त्याची चाळण होते. पण पुढे वर्षभरही रस्त्यांना अनेक ठिकणी खड्डे पडलेले असतात. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात. पण नागरिकांना तक्रारी करता येत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : उद्घाटन होण्यापूर्वी उड्डाणपुलाला भलेमोठे भगदाड; नागपुरात शासनाच्या कामाच्या गुणवत्तेचे धिंडवडे
- Thursday July 10, 2025
- Written by Sanjay Tiwari
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचं काम सुरू होतं. मात्र उद्घाटनापूर्वीच या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
खड्डे, वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा!मुख्यमंत्री करणार ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी
- Thursday August 8, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'लाडक्या खड्ड्या' तुझ्यासाठी काहीही; जीव मुठीत घेऊन बदलापुरकरांचा जीवघेणा प्रवास
- Wednesday July 24, 2024
- Written by NDTV News Desk
लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला आता मुख्यमंत्र्यांकडे लाडक्या खड्ड्याकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
ओम खड्डे देवाय नम:, खड्डा मोठा पडू दे नम: ; पंढरपुरात तरुणाने खड्ड्यांसमोर मांडली पूजा, Video व्हायरल
- Wednesday June 19, 2024
- Written by NDTV News Desk
पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर चंद्रभागा नदीला जोडलेल्या अहिल्या पुलावर असलेल्या खड्ड्यांची पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.