S400 Air Defence System
- All
- बातम्या
-
India Pakistan News : भारताचा रुद्रावतार, पाकिस्तानात हाहाकार; रात्रभर जबरदस्त घडामोडी
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
India Strike back Pakistan गुरुवारी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे सगळे प्रयत्न भारताने हाणून पाडलेच शिवाय पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्यासाठी काही पावलेही उचलली. रात्रभर घडत असलेल्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता युद्धाचे रुप घेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर नेमके कायकाय घडले, याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com