Sanjay Raut Nashik
- All
- बातम्या
-
Nashik Politics: तीन दिवसांपूर्वी दरोडाप्रकरणी गुन्हा; फरार आरोपी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
- Thursday July 3, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Political News : काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut News: 'दत्तक नाशिकचे अनाथाश्रम केलं...', संजय राऊतांचा CM फडणवीसांवर निशाणा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या कुंभमेळ्याकडे लक्ष दिले असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News : बाळासाहेब ठाकरे पुन्हा शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार, ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन ठरला
- Monday April 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena UBT Sanjay Raut : नाशिकला 16 एप्रिल रोजी मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेनेचे विभागीय शिबिर होणार आहे. दिवसभर हे शिबीर असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
राऊतांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' बॅगांची तपासणी, बॅगेतून काय निघाले?
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदेंना घेरले होते. 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण' अशा आशयाचे ट्वीट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'
- Sunday May 12, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदे हे नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी येत असावेत. त्यांनी धनुष्य-बाण चोरला आहे. त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. पण ही त्यांची अखेरची फडफड असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'पान टपरीवाल्याला पुन्हा टपरीवर बसवायचे'
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गद्दारी झाली. या मतदार संघातील गद्दारांना गाडायचे आहेत. या जिल्ह्यातले गद्दार 250 खोके घेऊन बसले आहेत. तेच आपली सभा आता लपून पाहात आहेत. असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.