Satara Ncp
- All
- बातम्या
-
अरुणादेवींचे मोठे आव्हान, शिंदेंचा शिलेदारही अपक्ष भिडणार; आमदारकीसाठी मकरंद पाटलांचा कस लागणार!
- Wednesday November 6, 2024
- Written by Sujeet Ambekar, Edited by Gangappa Pujari
आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे मकरंद पाटील यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
- marathi.ndtv.com
-
साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?
- Thursday April 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
Satara Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून साताराकरांनी नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांमुळे 'अच्छे दिन'; तुतारी वादक अनिकेत गुरवने सांगितला कसा घडला बदल
- Friday April 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाची सुरुवात तुतारी फुंकून केली जात होती. मात्र सद्यपरिस्थितीत या लढाईतील शस्त्रांची जागा निवडणूक आणि मतांनी घेतली आहे. शरद पवार यांच्या नव्या पक्षाला तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह मिळाल्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या तुतारी वादकांना महत्त्व प्राप्त झालंय.
- marathi.ndtv.com
-
साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार गटानं सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे.