School Bus News
- All
- बातम्या
-
School Bus: स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत सुधारणा होणार
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
सन 2011 च्या नियमावलीनुसार सध्या 40 हजार स्कूल बसेस राज्यभरात सेवा देत आहेत. मात्र या व्यतिरिक्त अनेक स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
School Bus Fare Hike : लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, आता मुलांना शाळेत पोहोचवण्याचा खर्च वाढणार
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
School Bus : एसटी, टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीनंतर आता कुटुंबावरील आर्थिक ताण अधिक वाढणार असल्याचं दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bus Fire : टायर फुटल्याने स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bus Fire Thailand : बसचा टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बस शाळेच्या सहलीवरून परतत होती.
-
marathi.ndtv.com
-
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
Road Accident : या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.
-
marathi.ndtv.com
-
बदलापुरात रस्ते बंद, रिक्षा बंद, रेल्वे बंद, शाळेत तोडफोड; शाळेविरोधात उद्रेक वाढला!
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
'आदर्श' नागरिक तयार करणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतप्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूर तापलं! चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात रेल्वे रोखली, रिक्षा बंद, शाळेच्या गेटवर मोठी गर्दी
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप केला जात असल्याने पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
हरियाणामध्ये शाळेची बस उलटून भीषण अपघात! 6 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी
- Thursday April 11, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Haryana Bus Accident: हरियाणातील उनहानी गावाजवळ जी.एल. पब्लिक शाळेची बस उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. अपघातात अनेकजण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.