Sharad Pawar In Baramati
- All
- बातम्या
-
Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sharad Pawar in Baramati : सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडूक होती, सुनेत्रा उभी होती. पण भाषणं काय होती. भावनिक होऊ नका. चांगलं आहे, मग कालच्या सभेत डोळे पुसण्याची गरज काय होती, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.
- marathi.ndtv.com
-
'तुमच्या घरगुती कलहापायी बारामतीकरांवर ओझ लादू नका', निनावी पत्राद्वारे 'गब्बर'चा शरद पवारांवर निशाणा
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुप्रिया सुळे विजयानंतर कार्यकर्त्यांचे फोन उचलत नसल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. तर युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारीची चर्चा सुरु आहे. यावरुनही या पत्रातून शरद पवार यांच्यावर निशाण साधण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'...तर राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतोच' शरद पवारांचा प्लॅन काय?
- Wednesday June 19, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या ते बारामतीतल्या प्रत्येक गावात गावभेटी देत आहेत. निरावागज गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
- marathi.ndtv.com
-
तिसऱ्या टप्प्यातील मतदान, प्रचार आज थंडावणार
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
11 मतदार संघात 7 मे ला मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी या मतदार संघातला प्रचार थांबेल. तिसऱ्या टप्प्यात बऱ्याचश्या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे.
- marathi.ndtv.com
-
आईसाठी लेक मैदानात! रेवती सुळेंनी मागितला मतांचा जोगवा
- Thursday April 25, 2024
- Written by Rahul Jadhav
संपुर्ण पवार कुटुंब हे प्रचारात उतरलं आहे. सुप्रिया सुळेंसाठी स्वत: शरद पवार मेहनत घेत आहेत. तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार घाम गाळत आहेत. अशा वेळी आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची प्रचारात एन्ट्री झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
पवारांची जाहीर सभा... धमकीची चिठ्ठी... 'त्या' सभेत नेमकं काय झालं?
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी सुप्याच्या जाहीर सभेत धमकीची चिठ्ठी वाचून दाखवली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं सर्वच जण आवाक झाले होते.