Sharad Pawar Interview
- All
- बातम्या
-
Devendra Fadnavis : 'राजकारणात काहीही होऊ शकतं', भावी समीकरणांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- Friday January 10, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी राजकीय समीकरणांवर मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली.
-
marathi.ndtv.com
-
होय,भाजपसोबत बैठक झाली होती! शरद पवारांची कबुली
- Friday November 15, 2024
भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकील अमित शाह देखील उपस्थित होते, असं शरद पवार यांनी 'न्यूज लॉन्ड्री' आणि 'द न्यूज मिनिट'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?
- Wednesday August 7, 2024
अशातच निवडणूक तयारीसाठी कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं असतानाच आता आज शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
- Sunday July 28, 2024
'आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नसेल'.
-
marathi.ndtv.com
-
अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!
- Tuesday July 2, 2024
बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा.
-
marathi.ndtv.com
-
रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं
- Wednesday June 19, 2024
रोहित पवारांनी एका मुलाखतीत त्यांच्याकडे पक्षसंघटनेतील कोणतंही पद नसल्याने खंत व्यक्त केली होती. NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.