Sharad Pawar Lok Sabha Election 2024
- All
- बातम्या
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी
- Tuesday June 4, 2024
Baramati Lok Sabha Elections 2024 Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीय.
-
marathi.ndtv.com
-
'आता तरी शहाण्यांना जनतेची मानसीकता समजले'
- Tuesday June 4, 2024
या निकालानंतर तरी काही जणांना शहाणपणा येईल असे अजित पवारांचे नाव न घेता ते म्हणाले. शिवाय जे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत होते, त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. तेच महाराष्ट्रातल्या जनतेने केल्याचेही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
माढ्यातून निंबाळकर आणि मोहिते पाटील आमने-सामने, मात्र शरद पवार-देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला
- Monday June 3, 2024
बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा झालेल्या या जागेचा शेवटी जिंकून येणाऱ्या जागांमध्ये समावेश झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथे अटीतटीची लढत दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला
- Monday May 6, 2024
राज्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात उद्या निवडणूक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक?
- Saturday April 27, 2024
Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?
- Thursday April 25, 2024
Satara Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून साताराकरांनी नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली आहे.