Sharad Pawar Meeting
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? बावनकुळेंच्या भेटीवर केला खुलासा, म्हणाले...
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jayant Patil meet Chandrashekhar Bawankule : जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?
- Thursday January 23, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आमचं कुटुंब एकच, असं पवार कुटुंबीय सांगत असतात.
-
marathi.ndtv.com
-
MVA Meeting: शरद पवार- उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा; 'सिल्व्हर ओक'वरील भेटीचं गुपित काय?
- Tuesday January 21, 2025
- Written by Gangappa Pujari
शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : जयंत पाटील नको 'या' नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा, शरद पवारांकडं कार्यकर्त्यांची मागणी
- Thursday January 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु झाली आहे. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar - Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र येणार नाहीत, 5 महत्त्वाची कारणं
- Saturday January 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sharad Pawar - Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र येणार का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मराठी साहित्यासाठी मोदी-पवार दिल्लीत एकत्र येणार, पंतप्रधानांनी स्वीकारलं आमंत्रण
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Somnath Suryavanshi Case:'त्या सर्वांना फासावर लटकवा!' सोमनाथच्या आईला शरद पवारांचं आश्वासन काय?
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला न्याय नक्की मिळेल याची काळजी आम्ही घेवू असे शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिले. तुमच्या घरातला कर्ता मुलगा गेला आहे. ते दुख:पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असेही पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
गावकऱ्यांचा आक्रोश, संतोष देशमुखांचे कुटुंब भावुक, मस्साजोगमध्ये शरद पवारांनी काय शब्द दिला?
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या या भेटीवेळी गावकऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत आमच्या राजाला न्याय द्या, अशी मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Wednesday December 18, 2024
- Written by NDTV News Desk
माजी कृषी मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी: अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी; दिल्लीत काका- पुतण्याची भेट
- Thursday December 12, 2024
- Written by Gangappa Pujari
सकाळीच अजित पवार यांनी सोशल मीडियामधून शरद पवार यांना वाढदिवसाच्या तसेच त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'होय राजीनामा द्या, पण त्या आधी...', मारकडवाडीत राजीनाम्यावरून पवारांसमोर काय झालं?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
मारकडवाडीचा लढा माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यापुढे आमदारकी काही नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी थेट शरद पवारां समोरच सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
राजकारणात वारं फिरलं; हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा आहे. अंकिता पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चा रंगताना दिसत आहेत.