Share Trading
- All
- बातम्या
-
Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहुर्तावर कोणते शेअर्स खरेदी करावेत? तज्ज्ञांनी दिले जबरदस्त पर्याय
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
SBI CAPS सिक्युरिटीजजे हेड ऑफ फंडामेंटल रिसर्च सन्नी अग्रवाल यांनी म्हटलं की, "कोविड काळानंतर चांगला परतावा मिळालेला पाहायला मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये परवाता वाढीचा दर हा 12-15 टक्के तर आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा दर 14-15 टक्के असण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Muhurat Trading on Diwali 2024 : 'मुहूर्त ट्रेडिंग'ची घोषणा; तारीख आणि वेळही आली समोर
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
Muhurat Trading on Diwali 2024 : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 नोव्हेंबरला शेअर बाजार फक्त एक तासासाठी उघडेल. या दिवशी नियमित ट्रेडिंग होणार नाही. प्री-ओपनिंग सत्राच्या वेळ 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.45 ते 6 अशी असेल.
-
marathi.ndtv.com
-
गुंतवणूकदारांच्या हितासाठी SEBI सरसावले, Futures & Options ट्रेडिंगवर निर्बंधांची घोषणा
- Tuesday October 1, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या सेबी (SEBI) संस्थेनं गुंतवणूकदारांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Option च्या नादात Future गंडले! गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी गमावले
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Share market : याआधी जुलै महिन्यात सेबीने एक रिपोर्ट जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, F&O मध्ये 89 टक्के गुंतवणूक पैसे गमावतात. मात्र आता हा टक्का वाढून 93 टक्क्यांवर पोहोचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Telegram - झोलर लोकांचा नवा अड्डा, रोज घातला जातोय कोट्यवधींचा गंडा
- Wednesday September 18, 2024
- NDTV
उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या दिनेशला जबरदस्त नफ्याची स्वप्ने दाखवण्यात आली होती. हा पैसा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचं दिनेशने ठरवलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
बजेटमध्ये येणार Option Trading वर निर्बंध? आर्थिक सर्वेक्षण अहवालातून मोठे संकेत
- Monday July 22, 2024

केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) संसदेमध्ये मंगळवारी (23 जुलै) रोजी सादर केला जाणार आहे. या बजेटमध्ये काय दडलंय याचे स्पष्ट संकेत सोमवारी (22 जुलै) सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेयर बाजाराचा नवा रेकॉर्ड; Sensex शिखरावर, तर Nifty पहिल्यांदा 23,500 पार
- Tuesday June 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Today 18 June 2024: शेअर बाजारातील तेजी केवळ निर्देशांकांपुरती मर्यादित आहे असं नाही. संरक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: बैलाची मुसंडी, अस्वल गळपाटले! असं काय झालं, ज्यामुळे निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्चांक
- Thursday May 23, 2024
- Written by NDTV News Desk
निफ्टी-50 निर्देशांकाचे एकूण मार्केट कॅप एका दिवसात 1.9 लाख कोटींनी वाढले आणि रु. 184.06 लाख कोटींवर पोहोचले.